आता रॅपिड टेस्ट किट संपण्याच्या मार्गावर…

उद्यापर्यंतचा साठा:उपलब्धी गरजेची:कणकवलीतील थर्मल स्क्रीनिंग सुरुच

*💫कणकवली दि.२०-:* कणकवली पटवर्धन चौकात थर्मल स्क्रिनिंग मध्ये सातत्य ठेवण्यात आले असून कोरोनाची लक्षणे आढळल्यास तात्काळ रॅपिड टेस्ट ही केली जात आहे. मात्र आरोग्य विभागाच्या वतीने पुरविण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट किटपैकी केवळ 12 किट शिल्लक असून उद्यापर्यंत ही टेस्ट किट संपतील. त्यानंतर रॅपिड टेस्ट करण्यासाठी आणखी टेस्ट किट तात्काळ उपलब्ध करणे आवश्यक आहे. पटवर्धन चौकात आरोग्य पथकासह पोलीस बंदोबस्तही तैनात आहे.

You cannot copy content of this page