बांदा बंदला कडकडीत प्रतिसाद…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला होता निर्णय;सरपंच अक्रम खान यानी व्यक्त केले आभार

💫 *बांदा दि.२०*:-काल बांदा ग्रामपंचायत ,व्यापारी संघ, आरोग्य विभाग व पोलिस प्रशासन यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज बांदा ग्रामपंचायत क्षेत्रात कडकडीत बंद पाळून नागरिकांना १००टक्के प्रतिसाद दिला. आज शहरात पोलिस व होमगार्ड यांचेकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. लोकांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल सरपंच अक्रम खान यांनी बांदा वासियांचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page