सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातिल लसीकरण केंद्राबाहेर उभारला स्वखर्चातून मंडप..
शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा पुढाकार ð« *सावंतवाडी दि.०७-:* सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसह ४५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांनाही लसीकरण करण्यात येत आहे. लसीचा पहिला डोस या ठिकाणी दिला जात असून नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी स्वखर्चातून मंडप उभारत त्यांची सोय केली. यामुळे लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना…
