Headlines

Global Maharashtra Breaking News

चराठा गावाला लस उपलब्ध करून दया

ग्रा प सदस्य अमित परब यांची मागणी; *💫सावंतवाडी दि.१३-:* तालुक्यातील चराठा या गावात गेल्या ७ ते ८ दिवसात कोरोनाने ५ जणांचा मृत्यू झाला आहे. सावंतवाडी शहराच्या बाजूलाच हे गाव वसले असल्याने शहरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. आज कोलगाव ला २३० तर माजगाव ला १०० लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर…

Read Full News

खनिकर्म मधून मिळालेल्या रुग्णवाहिकेचे आंबोली प्रा आ केंद्रात लोकार्पण

*💫आंबोली,दि.१३-:* येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला खनिकर्म विभागाकडून मिळालेल्या रुग्णवाहिका लोकार्पण आज करण्यात आले. आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका मिळाली आहे. याच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमा वेळी जिल्हा परिषद सदस्य सौ.रोहिणी विद्यासागर गावडे,सरपंच गजानन पालेकर,वैद्यकीय अधिकारी महेश जाधव,रुग्ण कल्याण समिती सदस्य गुलाबराव गावडे,पोलीस उपनिरीक्षक अमित गोते,विजय जाधव,अनंत गावडे,गोविंद जाधव,बालाजी ढोले,चालक रवी गावडे,श्री ठाकूर ,परिचारिका आदी उपस्थित…

Read Full News

खनिकर्म विभागाकडून प्राप्त रुग्णवाहिका मोरगाव पीएचसी केंद्राला प्रदान…

जिल्ह्या उपाध्यक्ष राजन म्हापसेकर यांनी दिली माहिती_ *💫दोडामार्ग दि.१३-:* खनिकर्म विभागाकडून घेण्यात आलेल्या १२ रुग्ण वाहिकेतील एक रुग्ण वाहिका दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव पीएचसी केंद्राला प्रदान आल्याची माहिती जिल्ह्या उपाध्यक्ष राजन म्हापसेकर यांनी दिली. गेली दीड वर्षे वारंवार प्रयत्न करत असलेल्या म्हापसेकर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला खनिकर्म विभागामार्फत एकूण १२ रुग्ण वाहिका देण्यात…

Read Full News

शिक्षकांचे फ्रंटवकर्स म्हणून प्राध्यान्याने लसीकरण करावे

प्राथमिक शिक्षिका स्वाती पाटील यांनी केली मागणी *💫बांदा दि.१३-:* कोरना महामारीच्या काळात शिक्षकांना कोरोना योद्धा म्हणून चेकपोस्ट, रेल्वे स्टेशन, आरोग्य केंद्र तसेच कुटुंब सर्वेक्षणाच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. पण हयापैकी काही शिक्षकाचे अद्यापही लसीकरण झाले नाही. कुटुंब सर्वेक्षणाचे काम तर बहुधा महिला शिक्षकांना देण्यात आले आहे. तूर्तास शासनाने १८ते ४४वयोगटातील नागरिकांचे लसीकरण स्थगित केले…

Read Full News

औषधांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात

इन्सुली घाटीतील घटना , चालक व क्लिनर किरकोळ जखमी *💫सावंतवाडी दि.१२-:* इन्सुली घाटात पुणे ते गोवा औषधांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला,आज रात्री ९.३० सुमारास औषधांची वाहतूक करणारा ट्रक इन्सुली घाटात मुख्य वळणावर वळणाचा अंदाज न आल्याने पलटी झाला, सुदैवाने ट्रकमधील चालक आणि‌ क्लीनर किरकोळ जखमी होऊन बचावले मात्र औषधांचे आणि ट्रकचे नुकसान झाले

Read Full News

उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.उत्तम पाटील यांना मुदतवाढ…

कर्मचाऱ्यांच्या मागणीचा जिल्हाधिकाऱ्यांनी दिली मुदतवाढ_ *💫सावंतवाडी दि.१२-:* उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.उत्तम पाटील यांचा कार्यभार संपत असल्याने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करत डॉ. उत्तम पाटील यांना जिल्हाधिकाऱ्यांनी मुदतवाढ दिली. डॉ.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर्स, परिचारिका,कर्मचारी हे सगळेच उत्तम कामगिरी करत आले आहेत. त्यांना कोरोना सारख्या कठीण काळात मुदतवाढ देण्यात यावी”या…

Read Full News

श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्यावतीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील पारीचारिकांचा सत्कार

*नर्स डेचे औचित्य साधत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार* *💫सावंतवाडी दि.१२-:* नर्स डेचे औचित्य साधत श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पारीचारिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आणि उपस्थित मान्यवरांनी जिल्ह्यातील परिचरिकांच्या कामाचे कौतुक केले. कोरोना काळात पारीचारिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना उत्तम सेवा दिली व देत आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालय…

Read Full News

आंबोली आरोग्य केंद्राला अत्यावश्यक औषधे आणि ऑक्सीजन उपलब्ध करून द्यावेत…_

_▪️सामाजिक कार्यकर्ते वैभव राऊळ यांची सावंतवाडी पंचायत समिती सभापती निकिता सावंत यांच्याकडे मागणी_* आंबोली, दि.११: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात टि टी (धनुर्वात) रेबीज अशी इंजेक्शन नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.।कोरोना काळात अशा इंजेक्शन ची येथील आरोग्य केंद्रात गरज असून उपलब्ध नाहीत. कोरोना लॉकडाऊन काळात तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक औषधे आणि इंजेक्शन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला…

Read Full News

जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला भेट…

रुग्णालयातील परिस्थितीचा घेतला आढावा_ *💫सावंतवाडी दि.१२-:* जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत येथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी व्हेंटीलेटर, ऑक्सिजन बेडमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑक्सिजन जंबो सिलेंडरचा पुरवठा करण्याच नियोजन करण्यात आले आहे तसेच ३० बेडच प्राथमिक नियोजन असून टप्प्या टप्प्यानं बेडची संख्या वाढविली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, एमडी फिजीशिअयन,…

Read Full News

सार्वजनिक गणेशोत्सव विठ्ठल मंदिर कडून १५० गरीब कुटुंबांना मदतीचा हात

*💫बांदा दि.१२:-* शहरात अग्रेसर असलेले सार्वजनिक गणेशाेत्सव विठ्ठल मंदिर बांदा या मंडळाने बांद्यातील १५० गरीब गरजु कुटुबिंयाना काेराेना महामारीच्या काळात सरकारच्या आदेशाने लाँकडाऊन असल्याने दिला मदतीचा हात व जपली समाज बांधीलकी.गेली अनेक वर्षे हे मंडळ सामाजिक कार्यात.. अग्रेसर असुन ऱक्तदान शिबीर, गेल्यावर्षी काेराेना संकटाच्या काळातही गरजु कुटुंबियाना मदतीचा हात, दाेन वर्षापुर्वी बांदा शहरात तेरेखाेल नदीला…

Read Full News

You cannot copy content of this page