मालवण मध्ये आज सायंकाळपर्यंत विज पुरवठा सुरळीत होईल
*आमदार वैभव नाईक यांची माहिती; युद्ध पातळीवर काम सुरू मालवण दि प्रतिनिधी तौक्ते वादळाच्या तडाख्यात वीज वितरण कंपनीचे प्रचंड नुकसान झाल्याने मालवण शहर व परिसरात गेले चार दिवस वीज पुरवठा खंडित असून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. कोसळलेले वीज पोल व वीज वाहिन्या जोडण्याच्या कामासाठी जिल्ह्याबाहेरून मनुष्यबळ मागविले असून कोल्हापूर…
