*💫वेंगुर्ला दि.१९-:* अपरांत ब्राह्मण समुह या व्हॉटस्अॅप ग्रुपतर्फे जीवन आनंद संस्था संचलित पणदूर येथील संविता आश्रम या संस्थेला सुमारे २० हजारांची आर्थिक मदत करण्यात आली. अपरांत ब्राह्मण समुह या व्हॉटस्अॅप ग्रुपवर केलेल्या आवाहनानुसार ४० जणांनी २० हजार रुपये जमा केले. सदरच्या रक्कमेचा धनादेश ग्रुपचे मुख्य अॅडमिन निखिल सिद्धये यांनी आपल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत संविता आश्रमचे उदय कामत यांच्याकडे सुपूर्द केला.
अपरांत ब्राह्मण समुहातर्फे आर्थिक मदत…
