Headlines

कलंबिस्त रायवाडी येथील काशिबाई सावंत हिचे दुःखद निधन.

सावंतवाडी –
कलंबिस्त रायवाडी येथील रहिवासी गं,भा ,काशीबाई कृष्णा सावंत वय 89 वर्ष हिचे आज राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले
काशीबाई कृष्णा सावंत हिच्या निधनाने सावंत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .तिच्या पश्चात मुलगा, मुली ,नातवंडे, नातूसून,पुतणे ,पतवंडे, असा मोठा परिवार आहे .कुलाबा वेधशाळेतील मुंबई येथील निवृत्त कर्मचारी भास्कर सावंत यांच्या त्या मातोश्री तर ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे यांच्या त्या सासू होत.

You cannot copy content of this page