Headlines

Global Maharashtra Breaking News

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू होणार:डॉ. सुहास पेडणेकर

दळवी महाविद्यालयाच्या ‘फ्रुट-फुल वे टू बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट’ उपक्रमाचा कुलगुरूंच्या हस्ते वृक्षारोपणाने शुभारंभ *💫कणकवली दि.१०-:* तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या दळवी महाविद्यालयात ‘फ्रुट-फुल वे टू बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट २० -२१’ या कार्यक्रमाचे उदघाटन मुंबई विद्यापीठ कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते झाले .यावेळी प्रा. डॉ. सुहास पेडणेकर म्हणाले, “दळवी महाविद्यालयाच्या या उपक्रमाने पर्यावरणाचे रक्षण होईल. लवकरच सिंधुदुर्ग…

Read Full News

सावंतवाडी सर्वोदयनगर येथील खड्डे बुजविल्याने नागरिकांमधून समाधान

*पत्रकार प्रसन्न गोंदावळे यांनी नगरसेवक अँड.परिमल नाईक यांचे वेधले होते लक्ष *💫सावंतवाडी दि.१०-:* सावंतवाडी सर्वोदयनगर येथील रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. याचा वाहनधारक व नागरिकांना त्रास होत होता. याबाबत ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलचे पत्रकार प्रसन्न गोंदावळे यांनी नगरसेवक अँड.परिमल नाईक यांचे लक्ष वेधले होते. याची त्वरित नगरसेवक नाईक यांनी दखल घेऊन सर्वोदयनगर येथील…

Read Full News

*कलंबिस्त इंग्लिश स्कूल मध्ये संजू विर्नोडकर टीमकडून निर्जंतुकीकरण…

*💫सावंतवाडी दि.०९-:* शासन धोरणानुसार कोरोना मुक्त गावातील आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर कलंबिस्त इंग्लिश स्कूल हायस्कूलच्या नविन व जुनी दोन्ही ईमारती, वर्गखोल्यां, प्रयोग शाळा, स्टाफ रूम, संगणक विभाग, स्वच्छतागृहे, परिसर व लगतची दुकाने, पोस्ट ऑफिस व परिसर नाॅनब्लिच प्रभावी सोलुशनने प्रेशरपंपच्या सह्याने फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. या कार्यात तुषार बांदेकर, संतोष…

Read Full News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद; मात्र विविध उपक्रमात जि.प.केंद्रशाळा बांदा नं .१ चे सुयश

*💫बांदा दि.०९-:* गेले वर्षभरापासून अधिक काळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा हेतूने अनेक व्यक्ती, संस्था, मंडळ यांच्यावतीने जिल्हा व राज्यस्तरीय आॅनलाईन स्पर्धात्मक उपक्रम राबविले जात आहेत या उपक्रमात जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं .१ शाळेचे विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी होऊन जिल्हा व राज्यस्तरावर सुयश मिळवून शाळेचे नाव उंचावत आहे. नुकत्याच…

Read Full News

कणकवलीत रेल्वे स्टेशनवर मुंबईहून दाखल झालेल्या प्रवाशाचा मृत्यू

कणकवली 9 जुलै (प्रतिनिधी)-मुंबईवरून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसमधून आलेल्या आज दुपारच्या सुमारास कणकवली रेल्वे स्टेशन येथे दाखल झालेल्या तुकाराम कृष्णा भोगले या तरेळे -वाघाचीवाडी येथील प्रवाशाची कणकवली प्लॅटफॉर्मवर उतरताच तब्येत खालावली व फ्लॅट फॉर्मवर पडले असता त्याना रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.या प्रकाराने रेल्वे पोलीस आणि आरोग्य विभागाची धांदल उडाली. तुकाराम कृष्णा भोगले…

Read Full News

मडुऱ्यात मगरीच्या हल्ल्यात गाभण म्हैस जखमी

*💫बांदा दि.०९-:* मडुरा – डिगवाडी येथील शेतकरी संतोष लक्ष्मण खर्डे यांच्या गाभण म्हैशीवर नदीत मगरीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात म्हैशीच्या उजव्या डोळ्यानजीक व डाव्या कानावर गंभीर जखमा झाल्या आहेत. शेतकरी संतोष खर्डे हे म्हैशीना पाण्यासाठी नदीवर घेऊन गेले असता दबा धरुन बसलेल्या मगरीने अचानकपणे गाभण म्हैशीवर हल्ला चढविला. उजव्या बाजूने डोळ्यानजीक झालेल्या हल्ल्यातून बचावल्यानंतर…

Read Full News

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश

पाच विद्यार्थ्यांना सुवर्णपदक तर एकाला रौप्यपदक *💫मालवण दि.०९-:* जून महिन्यात घेण्यात आलेल्या ऑनलाईन ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत मालवण येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. यामध्ये पाच विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक तर एका विद्यार्थ्याने रौप्य पदक पटकाविले आहे. ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत भंडारी प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथी मधील आर्यन गणपत वेंगुर्लेकर (९३…

Read Full News

आता मतभेद विसरा आणि पक्षात येणाऱ्याचा मान राखत शिवसेनेत इन्कमिंग वाढवा

माजी गृह राज्यमंत्री आम.दिपक केसरकर यांचा सल्ला *💫सावंतवाडी दि.०९-:* शिवसैनिकांनी आता एकामेकांमधील मतभेद विसरून पक्ष वाढीसाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचा मान राखा आणि पक्षामध्ये इन्कमिंग वाढवा असे आवाहन माजी गृह राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनी मळगाव येथे शालू हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघ…

Read Full News

शिवसेनेविरूद्ध लढू शकत नाही याची खात्री पटल्याने भाजपने केंद्रात राणेंना मंत्रीपद दिले

खास. विनायक राऊत यांचा उपरोधिक टोला *💫सावंतवाडी दि.०९-:* महाराष्ट्रासह आपण कोकणात शिवसेने विरूद्ध लढू शकत नाही याची खात्री पटल्याने भाजपने केंद्रात राणेंना मंत्रीपद देऊन यापूर्वी काही राजकर्त्यांनी जो प्रयोग केला तोच प्रयोग भाजप करत आहे. अशी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मळगाव येथे शालू हॉटेल मध्ये आयोजित केलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघ शिवसेना संपर्क…

Read Full News

एन डी ए प्रवेश परीक्षेत मालवणच्या साहिल साठे याचे सुयश

*💫मालवण दि.०९-:* लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एन.डी.ए )प्रवेश परीक्षेत नाशिक येथील भोंसला स्कुलचा विद्यार्थी साहिल अनिल साठे याने यश संपादन करून प्रवेश परीक्षेत यशाचे स्थान निश्चित केले.साहिल हा मालवण येथील सागरी सुरक्षा दलाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल साठे यांचा मुलगा आहे मालवण येथील साहिल साठे याचे पाचवी ते दहावी शिक्षण मालवण येथील रोझरी…

Read Full News

You cannot copy content of this page