Headlines

Global Maharashtra Breaking News

माजी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या निवासस्थानी घेतले श्री गणरायाचे दर्शन..

⚡ओरोस ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या ओरोस येथील शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आज दर्शन घेतले. यावेळी वैभव नाईक यांनी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी सौ. स्नेहा नाईक, नंदिनी नाईक, अवधूत मालणकर, कसाल विभागप्रमुख रवी (बुवा) कदम, ओरोस शहरप्रमुख भगवान परब, रवी परब आदी…

Read Full News

शाळा, शिक्षण वाचविण्यासाठी आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन

शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंचचे निमंत्रक संजय वेतुरेकर यांची माहिती : आंदोलनात सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन कणकवली : प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाची दुरवस्था चालू असतानाच नवीन शैक्षणिक धोरण आणून १००० विद्यार्थी संख्येची अट लावून ग्रामीण, निमशहरी भागातील बहुजनांच्या मुला-मुलींना उच्च शिक्षणातून हद्दपार केले जात आहे. सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेचे सरकारने चालविलेले कंगालीकरण थांबवून शिक्षण व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी…

Read Full News

खासदार नारायण राणे यांनी सपत्नीक घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन

कुडाळ : येथे विराजमान झालेल्या सिंधुदुर्ग राजाचे दर्शन खासदार नारायण राणे व सौ. नीलमताई राणे, आमदार निलेश राणे यांनी घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली.कुडाळ येथे राणे कुटुंबीयांच्या वतीने गेली सतरा वर्ष सिंधुदुर्ग राजा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी होत आहे. आज रविवारी माजी मुख्यमंत्री तथा…

Read Full News

वालावल–हुमरमळा जोडणारे दोन्ही रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करा…

पं. स. सदस्या अर्चना बंगे यांची मागणी:ग्रामस्थांनी यापूर्वीही केली श्रमदानातून रस्ता दुरुस्ती.. ⚡कुडाळ ता.२०-: वालावल गावधडवाडी ते बांधकोंड हुमरमळा तसेच वालावल साई हनुमान मंदिर ते कोडबसवाडी–समर्थनगर हुमरमळा हे दोन्ही रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करून त्यांचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी वालावल पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, कुडाळ येथील कार्यकारी…

Read Full News

राष्ट्रीय मानांकन निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा कॅरम संघ जाहीर

निवड चाचणी स्पर्धेत होणार पोटॅटो स्टार्च पावडरचा वापर कुडाळ : इटली येथे होणाऱ्या ९व्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी भारताचा संघ निवडण्यासाठी २७ ते २९ सप्टेंबर २०२६ दरम्यान नवी दिल्ली येथील हरकिशन सिंग सुरजीत भवन येथे राष्ट्रीय मानांकन निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीसाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने पुरुष व महिला अशा दोन्ही…

Read Full News

रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त बांद्यात सफाई कामगार, लाईट कर्मचारी व होडी वाहकांचा सन्मान…

बांदा/प्रतिनिधीभारतीय जनता पार्टी बांदा शहराच्या वतीने महाराष्ट्र भाजप प्रदेश अध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी बांदा ग्रामपंचायतीचे सफाई कामगार, लाईट कर्मचारी तसेच होडी वाहक यांना भेटवस्तू व मिठाईचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी भाजप महीला अध्यक्ष श्वेता कोरगावकर, बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, बांदा शहर अध्यक्ष निलेश…

Read Full News

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत रुग्णांना फळवाटप

महिला निवारा केंद्रातही खाऊवाटप ;भाजपा महिला मोर्चाचा उपक्रम ​सावंतवाडी :भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी भाजप महिला मोर्चाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना तसेच चिताराळी येथील महिला निवारा केंद्रातील महिलांना फळे आणि खाऊचे वाटप करून वाढदिवस उत्साहात साजरा…

Read Full News

रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना आधाराचा हात…

विशाल परब यांच्या पुढाकारातून आधाराच्या काठ्या व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.. ⚡सावंतवाडी ता.२०-: महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकाराने तसेच सावंतवाडी विधानसभा भाजपा यांच्या वतीने अंध, अपंग व दिव्यांग बांधव-भगिनींना आधाराच्या काठ्या आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांच्या…

Read Full News

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक मदतीचा हात’…

युवा नेते विशाल परब यांच्याकडून किडनीग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत.. ⚡सावंतवाडी ता.२०-: तळवडे येथील रहिवासी शामसुंदर मालवणकर हे किडनीच्या आजाराने त्रस्त असून, त्यांच्यावर मुंबई येथील जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज लक्षात घेऊन भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली.भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत…

Read Full News

मालवण बंदर जेटी समुद्रकिनारी आढळला महिलेचा मृतदेह

मालवण : (प्रतिनिधी) मालवण बंदर जेटी समुद्र किनारी आज रविवारी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच मालवण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी सदर मृतदेह पाण्यातून किनाऱ्यावर आणल्यावर मृतदेहाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरु होती. मात्र मृत महिलेची अद्याप ओळख पटवता आलेली नाही. तसेच तिचा मृत्यू…

Read Full News

You cannot copy content of this page