Headlines

Global Maharashtra Breaking News

बीडीएस स्कॉलरशिप परीक्षेत खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागाचे यश

*💫कणकवली दि.१८-:* ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत खारेपाटण येथील शेठ नविनचंद्र मफतलाल हायस्कूलच्या प्राथमिक शिक्षण विभागातील छोट्या विद्यार्थ्यांनी उत्तम असे यश मिळवलेले आहे. या वर्षी कोरोना महामारीमुळे परीक्षा रद्द झाल्या होत्या. परंतु ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा ही मात्र ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागातील पहिली ते चौथी मधील सुमारे 31 विद्यार्थी…

Read Full News

वायंगणी येथील नाट्यकर्मी शिवाजी घाडीगांवकर उर्फ दादा मेळेकर यांचे निधन

*💫मालवण दि.१८-:* वायंगणी गावातील जुने जानकार व देवस्थान क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व आणि नाट्यकर्मी शिवाजी घाडीगांवकर उर्फ दादा मेळेकर ( वय वर्ष ८७) यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा सुन नातवंडे असा परीवार आहे.

Read Full News

भुईबावडा घाटात दरड कोसळली एकेरी वाहतूक सुरू;

अधिकारी घटनास्थळी दाखल *💫वैभववाडी दि.१८-:* मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे भुईबावडा घाटात दरड कोसळली आहे. यामुळे मार्गातून वाहतूक ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकामच अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू केले अखेर सायंकाळी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. तालुक्यात आठवडाभर संततधार पाऊस सुरु आहे. रविवारी सकाळी जोरदार झालेल्या पावसाने भुईबावडा घाटात दरड कोसळली. दरडीचा मोठा…

Read Full News

मधुसूदन नानिवडेकर यांच्या स्मृती आपण जपुया

सिंधूभूमी कला अकादमी आणि आमदार प्रमोद जठार मित्र मडळातर्फे शोकसभा *💫कणकवली दि.१८-:* शब्दांची श्रीमंती असलेला या संवेदनशील मनाच्या कवीचा सहवास आम्हाला लाभला. आपल्या परिसरात साहित्यिक, कलावंत असेल तर किमान त्याची विचारपुस झाली पाहिजे. आणि जे लक्ष्मीपुत्र आहेत त्यांनी एकतरी साहित्यिक सोबत घेता येईल का? यावर विचार केला पाहिजे. नानिवडेकर यांच्या स्मृती आपण जपुया, असे प्रतिपादन माजी…

Read Full News

श्रीमंत सत्वशिलादेवी भोसले यांची पुण्यतिथी साजरी

*💫सावंतवाडी दि.१८-:* संस्थानच्या राजमाता श्रीमंत सत्वशिलादेवी भोसले याची तृतीय पुण्यतिथी पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे साजरी करण्यात आली सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी संस्थेच्या कार्याध्यक्ष राणीसाहेब शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत,…

Read Full News

भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल चा निकाल १०० टक्के

चैतन्य चव्हाण प्रशालेत प्रथम *💫मालवण दि.१८-:* मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून प्रशाळेतून चैतन्य दत्ता चव्हाण हा विद्यार्थी ८९.६० टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे या प्रशालेमधून ८८ विद्यार्थी परीक्षेस बसले, त्यातील १२ विद्यार्थी विशेष प्राविण्य मध्ये आले तर ४८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि २८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण…

Read Full News

आचरे न्यू इंग्लिश स्कूल चा निकाल १०० टक्के

समृद्धी राणे प्रशालेत प्रथम *💫मालवण दि.१८-:* आचरे येथील न्यू इंग्लिश स्कुलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून या प्रशाळेतून समृद्धी आनंद राणे ही विद्यार्थिनीं ९६.६० टक्के गुण मिळवून प्रथम आली या प्रशालेमधून ८८ विद्यार्थी परीक्षेस बसले, त्यातील २७ विद्यार्थी विशेष प्राविण्य मध्ये आले तर ३२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि २५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले….

Read Full News

राष्ट्रीय काँग्रेसची उद्या वेंगुर्ला येथे बैठक

*जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या उपस्थितीत होणार बैठक* *💫सावंतवाडी दि.१८-:* वेंगुर्ला तालुका राष्ट्रीय काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या उपस्थितीत उद्या सोमवार दिनांक १९ जुलै रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता स्वामींनी मंगल कार्यालय, पाटणकर हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे आणि कार्याध्यक्ष विलास गावडे हे तालुक्यातील सर्व जिल्हा, तालुका, व महिला पदाधिकारी,…

Read Full News

मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचा शंभर टक्के निकाल

अमिषा तिवरेकर शंभर टक्के गुणांसह प्रशालेत प्रथम *💫सावंतवाडी दि.१८-:* मळगाव येथील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून अमिषा ओमप्रकाश तिवरेकर हिने शंभर टक्के गुणांसह प्रशालेत प्रथम येण्याचा मान मिळविला. परीक्षेसाठी प्रशालेतून ११२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. प्रशालेत प्रांजल शामसुंदर कळसुलकर…

Read Full News

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 367.1050 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.06 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 8.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 62.4510, अरुणा – 52.8879, कोर्ले- सातंडी – 25.4740….

Read Full News

You cannot copy content of this page