Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्हाधिकारी के मंत्री लक्ष्मी यांनी सावंत आणि उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत घेतला आढावा

*⚡सावंतवाडी ता.०३-:* जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करत एकूण परिस्थितीचा आढावा घेतला तर होऊ घातलेल्या कोविडच्या तिसऱ्या लाटे संदर्भात दक्षता घेण्याच्या सूचना देखील यावेळी त्यांनी केल्या. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील प्रांताधिकारी सुशांत खांडेकर तहसीलदार राजाराम म्हात्रे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उत्तम पाटील तालुका आरोग्याधिकारी वर्षा…

Read Full News

सिंधुदुर्गनगरी पोलिसांची दमदार कामगिरी

अवघ्या २४ तासांत मोबाईल चोराला घेतले ताब्यात;कपडे विक्रेत्याने मारला होता हात *⚡ओरोस ता.०३-:* स्त्रीयांचे कापड पीस विक्रीसाठी आलेल्या एका परप्रांतीयाने चक्क मोबाईल चारून नेला. चोरण्यात आलेला मोबाईल अंगणवाडी सेविकेचा असल्याने तिने तात्काळ सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. २ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेची गंभीर दखल सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी घेत ताबडतोब चक्रे फिरविली. आज अशाप्रकारे घरोघरी…

Read Full News

कट्टा येथील वराडकर ज्युनिअर कॉलेजमधून स्वरांगी माळकर प्रथम

*⚡मालवण दि.०३-:* कट्टा येथील वराडकर व कनिष्ठ महाविद्यालय कला व वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून या कनिष्ठ महाविद्यालयातून स्वरांगी संतोष माळकर ही ४९६ गुण मिळवून प्रथम आली आहे. या कनिष्ठ महाविद्यालयातून कला शाखेतून ४९ विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यातील दोन विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले तर प्रथम श्रेणीत २४ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत २३ विद्यार्थी…

Read Full News

कळसुलकर महाविद्यालयाचाच निकाल 100 टक्के कॉमर्समधून करीना धूरी तर आर्ट्समधून कमिला गणि प्रथम

*⚡सावंतवाडी ता.०३-:* मूल्यमापन पद्धतीने बारावीचा आज ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये कळसुलकर महाविद्यालय कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला असून यात कॉमर्स मधून करीना धूरी (७१.३३%), आर्ट्स मधून कमिला गणि ७८.८३% असे गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे वतीने अभिनंदन केले आहे.

Read Full News

मिलाग्रीस जुनियर कॉलेज सावंतवाडीचा 100 टक्के निकाल

आलिया गवंडी सायन्समधून तर कॉमर्समधून एरोन डिसिल्वा प्रथम *⚡सावंतवाडी ता.०३-:* मूल्यमापन पद्धतीने बारावीचा आज ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे यात मिलाग्रीस जुनियर कॉलेज सावंतवाडी चा निकाल शंभर टक्के लागला असून यात सायन्स मधून, कुमारी आलिया नासिर गवंडी – 88.5 कॉमर्स मधून कुमार एरोन स्टीव्हन डिसिल्वा – 93.00% असे गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला…

Read Full News

राणी पार्वतीदेवी महाविद्यालयातून बारावी परीक्षेत मायकल डिसोजा, मयुरी कोटकर व संघमित्रा सावंत प्रथम

*⚡सावंतवाडी ता.०३-:* मूल्यमापन पद्धतीने बारावीचा आज ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये राणी पार्वतीदेवी महाविद्यालय कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला असून यात सायन्स मधून मायकल डिसोजा (९५.५०), कॉमर्स मधून मयुरी कोटकर (९६.८३), आर्ट्स मधून संघमित्रा सावंत (९६.६७) असे गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री बाळासाहेब पाटील…

Read Full News

भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल

वाणिज्य शाखेची नितल भांडे ५७६ गुण मिळवून प्रथम *⚡मालवण दि.०३-:* मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला असून या कनिष्ठ महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची कुमारी नितल बाळकृष्ण भांडे ही विद्यार्थीनी ५७६ गुण मिळवून प्रथम आली आहे. मालवण येथील भंडारी कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण ९३ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यातील सहा परीक्षार्थी विशेष प्राविण्याने…

Read Full News

आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडेचा बारावीचा 100% निकाल

कणकवली 3 ऑगस्ट (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा निकाल नुकताच जाहीर झाला असून ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल ज्युनिअर कॉलेजचा(सायन्स आणि कॉमर्स) बारावीचा निकाल 100% लागला आहे. विज्ञान शाखेत एकूण 88 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते ,विशेष प्रविण्यासह 75 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 13…

Read Full News

पंचम खेमराज महाविद्यालयाचा बारावी निकाल १०० टक्के

प्रथमेश देसाई, रिधी कुसगावकर, प्रसन्न सोनूर्लेकर प्रथम *⚡सावंतवाडी ता.०३-:* मूल्यमापन पद्धतीने बारावीचा आज ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे यात पंचम खेमराज महाविद्यालय कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला असून यात सायन्स मधून प्रथमेश देसाई (९३.६७), कॉमर्स मधून रिधी कुसगावकर (८९.८३), आर्ट्स मधून प्रसन्न सोनुर्लेकर (९३.८३) असे गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या सर्व…

Read Full News

चतुर्थीपर्यंत थकीत ग्राहकांचा वीज पुरवठा तोडण्याची मोहीम थांबवा अन्यथा आंदोलन

*⚡कणकवली ता.०३-:* कणकवली तालुक्‍यात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. तसेच थकीत ग्राहकांचा वीज पुरवठा देखील तोडला जात आहे. याबाबत आक्रमक होत भाजप पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांची भेट घेतली. यावेळी चार दिवसांत वीज पुरवठ्यातील समस्या दूर करा तसेच चतुर्थीपर्यंत थकीत ग्राहकांचा वीज पुरवठा तोडण्याची मोहीम थांबवा अन्यथा आंदोलन करू असा इशाराही दिला….

Read Full News

You cannot copy content of this page