Headlines

Global Maharashtra Breaking News

खा राऊत यांच्या पत्राला केंद्रीय वाहतूक मंत्र्यांकडून चिपी विमानतळ पुर्ततेबाबत प्रतिसाद

आ वैभव नाईक यांची माहिती *⚡कुडाळ ता.०४-:* चिपी विमानतळाचे काम पूर्ण होण्यासाठी खासदार विनायक राऊत करत असलेल्या पाठपुराव्याला केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी २० जुलै २०२१ रोजी खा.राऊत यांना पत्र पाठवून प्रतिसाद दिला आहे. या पत्रामध्ये त्यांनी चिपी विमानतळाच्या कार्यवाही बाबत माहिती दिली आहे. चिपी विमानतळाचे काम गेली ५ ते ६ वर्षे रखडले…

Read Full News

खिशातून पैसे खर्च करून काम करण्याची पद्धत काहींसाठी पोटशूळ

त्यामुळेच दत्ता सामंत यांच्यावर सुरू आहे टीका;खोबरेकर, केणीवर माजी नगराध्यक्ष आचरेकर बरसले *⚡मालवण दि.०४-:* मालवणसह जिल्ह्यात जिथे लोकांवर अन्याय झाला तिथे दत्ता सामंतच उभे राहतात. तौक्ते वादळात देवबाग वासीयांच्या मदतीला धावून गेलेले दत्ता सामंत काहींना नुकसान भरपाई न मिळाल्याने अन्यायाला वाचा फोडत आहेत. दत्ता सामंत यांची काम करण्याची पद्धतच वेगळी असून स्वतःच्या पैशातून ते समाजासाठी…

Read Full News

शिवसेनेच्या हरी खोबरेकर व मंदार केणी यांना सामंत यांचे कार्य का झोंबले?

मालवण पं. स.चे माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांचा खुला सवाल *⚡मालवण दि.०४-:* मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंट मधील विद्यार्थ्यांनी शेवटच्या वर्षाचा प्रकल्पात इलेक्ट्रिक मिनी ट्रॅक्टर बनवला असून वाढत्या पेट्रोल- डिझेल दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या सामान्य नागरिकांसाठी हा ईलेक्ट्रिक मिनी ट्रॅक्टर उपयोगी ठरणारा आहे. मालवण शासकीय तंत्रनिकेतनमधील शेवटच्या वर्षातील १४ विद्यार्थ्यांच्या ग्रूप च्या मदतीने कणकवली तालुक्यातील…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १३ रुग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.०४-:* सावंतवाडी तालुक्यात आज १३ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ७ तर ग्रामीण भागात ६ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सावंतवाडी १, सबनीस वाडा १, ज्युस्तीन नगर ५ तर ग्रामीण भागात तळवडे, आरोंदा, बांदा, पारपोली, सांगेली, माडखोल येथे प्रत्येकी एक – एक…

Read Full News

वायरी भूतनाथचे माजी सरपंच रावजी उर्फ कमलाकर पांडुरंग चव्हाण यांचे निधन

*⚡मालवण दि.०४-:* मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथचे माजी सरपंच रावजी उर्फ कमलाकर पांडुरंग चव्हाण (६९) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले.आज सकाळी वायरी भूतनाथ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वायरी भूतनात येथील कमलाकर चव्हाण यांनी आपल्या उमेदीच्या काळात गावाच्या प्रश्नासाठी आंदोलने करून विकासाचे प्रश्न मार्गी लावले वायरी भूतनाथ येथील युवकांना सांस्कृतिक आणि सामाजिक…

Read Full News

व्यापाऱ्यांना रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्याची परवानगी द्यावी

मालवण व्यापारी संघाच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची घेतली भेट *⚡मालवण दि.०४-:* कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याचे दिलासादायक चित्र असल्याने शासनाने व्यापाऱ्यांना दुकाने खुली ठेवण्यासाठी दिलेली सायंकाळी ४ वाजेपर्यंतची वेळ वाढवून रात्री ८ वाजे पर्यंत दुकाने खुली ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मालवण व्यापारी संघाच्या शिष्ट मंडळाने मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची भेट घेऊन…

Read Full News

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विकास परिषद सिंधुदुर्गच्या उपाध्यक्षपदी कार्मीस आल्मेडा

*⚡वेंगुर्ले ता.०४-:* महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विकास परिषद सिंधुदुर्गच्या उपाध्यक्षपदी वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा गावचे सामाजिक कार्यकर्ते कार्मीस आल्मेडा यांची निवड अध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस यांनी केली. यावेळी जिल्हा व तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या कार्यारणीत श्री. अगोस्तिन फर्नांडिस ( उपाध्यक्ष ) श्री. एडविन डिसोजा ( सचिव ), श्री. लोरेन्स मान्येकर(कार्याद्यक्ष), श्री. मार्टिन आल्मेडा ( खजिनदार ),…

Read Full News

ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्ह्यात स्तर चारचे निर्बंध

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश *⚡सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* जिल्‍ह्यात कोविड बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट (आरटीपीसीआर चाचणी) अधिक असल्याने हा पॉझिटिव्हीटी दर कमी करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रभावी निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. या आदेशात म्हटले आहे. अ.क्र. सेवा / आस्थापना / उपक्रम स्तर चार नुसार निर्बंध / सूट 1. अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व दुकाने,…

Read Full News

नाटळ येथील मल्हारी पुल मार्चपर्यंत बांधणार

नाम.अशोक चव्हाण यांचे काँग्रेस जिल्हा सरचिटणीस महिंद्र सावंत यांनी वेधले लक्ष *⚡कणकवली दि.०४-:* अतिवृष्टीत कोसळलेल्या कणकवली तालुक्यातील नाटळ येथील मल्हारी पुलाचे नवीन बांधकाम करण्यात यावे व या पुलावर अवलंबून असलेल्या 8 ते 10 गावांचा दळणवळणा प्रश्न सोडवावा अशी मागणी करतानाच हा पूल लवकारात लवकर बांधावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस महिंद्र सावंत यांनी…

Read Full News

राष्ट्रवादीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील पूरबाधित कुटुंबांची आरोग्य तपासणी

गृहपयोगी साहित्यांचेही केले वाटप *⚡कुडाळ ता.०६-:* राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील पूर बाधित कुटुंबांची आरोग्य तपासणी करून त्यांना गृहपयोगी साहित्यांचे वाटप नुकतेच करण्यात आले. कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील सुमारे ३४ कुटुंबांना पुराचा तडाखा बसला होता. या कुटुंबियांच्या घरांना पुराच्या पाण्याने वेढले होते. पुराचे पाणी घरात जाऊन घरातील अनेक साहित्यांचे…

Read Full News

You cannot copy content of this page