Headlines

Global Maharashtra Breaking News

कातवड येथे रानभाज्या महोत्सव संपन्न

ओरोस-:महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान (आत्मा) अंतर्गत ११ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या रानभाज्या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कातवड प्राथमिक शाळा येथे संपन्न झालेल्या महोत्सवात तालुक्यातील बारा बचतगट महिलांनी रानभाज्या प्रदर्शनासाठी ठेवल्या होत्या. तर रानभाज्या पाककृती स्पर्धेत २५ रानभाज्या पदार्थ ठेवण्यात आले होते. आपल्या परिसरातील निसर्गामध्ये नैसर्गिक रित्या उगवणाऱ्या रानभाज्यांचे औषधी गुणधर्म व त्याचे महत्व…

Read Full News

वेंगुर्ले तालुक्यातून नवोदय परीक्षेला बसले ४० परजिल्ह्यातील विद्याथी

पालकांनी घेतली भाजपकडे धाव; भाजपा शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकाऱ्याकडे केली चौकशीची मागणी *⚡वेंगुर्ले दि.१२-:* नवोदय प्रवेश परीक्षा सन २० – २१ यासाठी वेंगुर्ले तालुक्यातील रा.कृ.पाटकर हायस्कूल ह्या केंद्रावर १६९ विद्यार्थी – विद्यार्थीनी परीक्षेला बसले होते , त्यापैकी जवळ जवळ ३५ ते ४० विद्यार्थी घाटमाथ्यावरील जिल्ह्यातील होते . तसेच ५ वीच्या स्काॅलरशीप परीक्षेस ४ केंद्रावर ३५९ विद्यार्थी व…

Read Full News

वजराठ देवसुवाडीतील नागरिक करणार १५ ऑगस्टला उपोषण

रस्ता बंद केल्याने दिला इशारा *⚡वेंगुर्ले ता.१२-:* तालुक्यातील वजराठ देवसुवाडी येथील काही रहिवाश्यांचा जमिनीच्या वादातून येथील सोनू विटेकर व कुटुंबियांनी पिढ्यान पिढ्या वापरात असणारा रस्ता बंद केल्याने. याबाबत जिल्हाधिकारी यांनी योग्य महिती घेऊन पाहणी करून रस्ता खुला करावा अन्यथा येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण करण्याबाबत येथील ग्रामस्थ लक्ष्मण नळेकर, गोपाळ नळेकर, विजय नेळेकर,…

Read Full News

ग्रामीण ग्राम पंचायत कर्मचारी संघटना करणार सीईओ कार्यालयासमोर उपोषण

जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर यांची माहिती *⚡सावंतवाडी ता.१२-:* महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण याचा इशारा दिला होता. परंतु यावर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या मागण्या संदर्भात ग्रामपंचायत विभाग आरोग्य विभाग तसेच सर्व गट विकास अधिकारी यांना…

Read Full News

तळाशीलवासीयांच्या 15 ऑगस्टच्या उपोषण आंदोलनास मालवण गाबित समाजाचा पाठिंबा

*⚡मालवण ता.१२-:* गावात धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी तळाशीलवासीयांनी १५ ऑगस्ट रोजी पुकारलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनास गाबित समाज मालवण तालुका कार्यकारिणीने पाठिंबा दर्शविला आहे. गुरुवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मालवण येथील गाबित समाज नागरी सहकारी पतसंस्था कार्यालयात गाबित समाज कार्यकारिणीची बैठक तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्षा चारुशीला आचरेकर, पूजा सरकारे,…

Read Full News

ओटवणे व सरमळेतील पूरग्रस्तांना अन्नधान्य स्वरूपात मदत

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुक्याने राबविला उपक्रम *⚡सावंतवाडी ता.१२-:* मनसे सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार व संतोष भैरवकर यांच्या विनंतीवरून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुक्याच्यावतीने सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे व सरमळे गावातील पूरपरिस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांना अन्नधान्य स्वरूपात मदत कार्य करण्यात आले. अचानक महापूर आल्याने घरे मांगर उध्वस्त होऊन प्रचंड वित्तहानी झाल्याने पूरग्रस्तांचे नुकसान झाले…

Read Full News

आघाडी सरकारने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये  

भाजपा आम. नितेश राणे यांचा इशारा *⚡कणकवली दि.१२-:* केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले असल्याने आघाडी सरकारने तातडीने मराठा आरक्षण देण्यासाठीची आवश्यक ती प्रक्रिया सुरु करायला हवी होती. मात्र आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याची मनोमन इच्छाच नसल्याने हे सरकार वेळकाढूपणा करत बसले आहे.आघाडी सरकारने मराठा समाजाच्या संहनशीलतेची आणखी परीक्षा…

Read Full News

जीएसटीच्या अंतिम मूल्यांकनापर्यंत मंजूर प्रोत्साहन १५ टक्के राखून ठेवण्याची अट शिथिल करा

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी *⚡मालवण ता.१२-:* राज्याच्या अविकसित भागात उद्योग सुरु करण्यासाठी शासनाकडून २०१३ व २०१९ ला प्रोत्साहन योजना सुरु केली. सध्या या योजनेसाठी जीएसटीच्या अंतिम मूल्यांकनापर्यंत मंजूर प्रोत्साहन १५ टक्के राखून ठेवण्याची अट आहे. मात्र जीएसटीचे अंतिम मूल्यांकन होत नाही तोपर्यंत मंजूर प्रोत्साहन १५ टक्के रक्कम मिळत नसल्याने…

Read Full News

केंद्र सरकारने १८ महिन्यांचा महागाई भत्ता ग्रामीण डाकसेवकांना द्यावा

ग्रामीण डाकसेवक संघटना सिंधुदुर्गचे माजी अध्यक्ष अभिमन्यू धुरी यांची मागणी *⚡मालवण ता.१२-:* देशातील ३ लाख ग्रामीण डाक सेवकांना जानेवारी २०२० पासूनचा महागाई भत्त्याचा १८ महिन्याचा फरक मिळालेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने गेल्या १८ महिन्यांचा महागाई भत्ता ग्रामीण डाकसेवकांना द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटना सिंधुदुर्गचे माजी अध्यक्ष अभिमन्यू धुरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे….

Read Full News

सरपंच सेवा संघटना जिल्हा संघटक प्रवीण गवस यांचे आजपासून आमरण उपोषण

वारंवार मागणी करून देखील रुग्णवाहिका न मिळाल्याने उपोषण *⚡दोडामार्ग ता.१२सुमित दळवी-:* साटेली- भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला वारंवार मागणी करून देखील रुग्णवाहिका न मिळाल्याने सरपंच सेवा संघटना जिल्हा संघटक प्रवीण गवस यांच्या नेतृत्वाखाली आज साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भर पावसात पं.स.दोडामार्ग येथे आंदोलन करण्यात आले…

Read Full News

You cannot copy content of this page