नितेश राणे तुम्ही तुमचे घर सांभाळा, शिवसेनेच्या भानगडीत पडू नका
शिवसेना नेते अतुल रावराणे यांचा सल्ला;ही तर दिल्ली भाजपा आशीर्वाद यात्रा *⚡कणकवली दि.१२-:* दोन वेळा निवडणूक गेलेल्या आमदाराची पूरस्थितीवर बोलण्याची मानसिकता नाही.मात्र शिवसेनेवर बोलण्यास वेळ देतो ,ज्या राणे परिवाराने २०१७ साली स्वाभिमान पक्ष काढला आणि २०१९ ला स्वाभिमान भाजपात विसर्जीत केला.सत्तेसाठी स्वतःच्या वडिलांना दिल्लीश्ववरांचे पाय धरावे लागले. आर्थिक तडजोडी करत राज्यसभा मिळविली.त्यामुळे नितेश राणे तुम्ही…
