*⚡सावंतवाडी दि.१२-:* सावंतवाडी तालुक्यात आज २६ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ७ तर ग्रामीण भागात १९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २६ रूग्ण सापडले