केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे स्वागतासाठी कणकवलीत रोषणाई
राणेंच्या स्वागतासाठी नगराध्यक्ष समीर नलावडेंची टीम सज्ज *⚡कणकवली ता.२६-:* केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचे जनआशीर्वाद यात्रेच्यानिमित्ताने प्रथमच मायभूमी कणकवलीत आगमन होत आहे. केंद्रीय उद्योगमंत्री राणेंच्या स्वागतासाठी कणकवली नगरी सज्ज झाली असून कणकवली शहरात जणू दिवाळी दसरा असल्यासारखेच भासत आहे. राणेंच्या स्वागतासाठी शहरात हायवेलगत सर्व्हिस रोडच्या दुतर्फा गुढ्या उभारण्यात आल्या आहेत. पटवर्धन चौक तसेच महत्वाच्या ठिकाणी…
