केणीवाड्यातील स्ट्रीट लाइट अखेर सुरू
सरपंचांनी दिलेला शब्द पाळला : भाजपचे काका परब यांनी व्यक्त केले समाधान *⚡बांदा दि.२७-:* तौक्ते चक्रिवादळानंतर चार महिने पाडलोस-केणीवाडा येथील स्ट्रीट लाइट बंदावस्थेत होती. भाजपा पदाधिऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पाडलोस ग्रामपंचायत प्रशासनाने याची दखल घेत स्ट्रीट लाईट सुरू केली. सरपंच अक्षरा पाडलोसकर यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने भाजप सावंतवाडी युवामोर्चा सरचिटणीस विनायक ऊर्फ काका यांनी…
