Headlines

जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत पोलिसांचे संचलन

*⚡सावंतवाडी ता.२६-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी शहरात रात्री उशिरा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन करण्यात आले आहे. यावेळी १२ अधिकारी, २१० पोलिस कर्मचारी, शहरातील १५ कर्मचारी , दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव दल इत्यादींनी ११ गाड्यांमधून संचलन केले आहे.

You cannot copy content of this page