सावंतवाडी येथील माजी नगरसेवक चंद्रकांत शिरोडकर यांचे निधन…
*ð«सावंतवाडी दि.२८-:* राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष तसेच ज्येष्ठ व्यापारी तथा सावंतवाडीचे माजी नगरसेवक चंद्रकांत बाबणी उर्फ अण्णा शिरोडकर (८९) यांचे शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ तसेच सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज संघटना स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. सावंतवाडी वैश्य समाज समितीचे ते विद्यमान सचिव…
