Global Maharashtra Breaking News

वाफोली तलावाच्या बुडीत क्षेत्रातील बेकायदा मातीचे ढिगारे न उचलल्यास जनआंदोलन

धनश्री गवस यांचा कार्यकारी अभियंताना इशारा *💫बांदा दि.०९-:* लघु पाटबंधारे विभागाच्या वाफोली येथील तलावाच्या बुडीत क्षेत्रातील मोकळ्या जागेत लगतच्या क्वारी व्यावसायिकांनी बेकायदा मातीचे ढिगारे व दगड टाकले आहेत. याचा परिणाम पावसाळ्यात धरणातील पाणी साठ्यावर होणार आहे. ही माती पावसाच्या पाण्याबरोबर धरणातील जलाशयात येऊन साचणार असल्याने याचा परिणाम भविष्यात शेतकऱ्यांच्या सिंचनावर होणार आहे. त्यामुळे आपण याबाबत…

Read More

सावंतवाडीत आज विनाकारण फिरणाऱ्यां ४९ जणांवर पोलिसांची धडक कारवाई

*💫सावंतवाडी दि.०८-:* शहरात आज विनाकारण फिरणाऱ्या एकूण ४९ जणांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. यामध्ये चक्क २५ जणांवर मास्क न वापरल्याने पोलिसांनी कारवाई करत ५ हजार रुपये दंड वसूल केला आहे. तर लायसन्स नसलेल्या २ जणांवर कारवाई करत १ हजार, लायसन्स असूनही सोबत न बाळगणाऱ्या १८ जणांवर ही कारवाई सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या…

Read More

नगराध्यक्ष परब सुद्धा मडुऱ्यातून आले आहेत

पदे घेण्यासाठी बेळगांव येथून माणसे आयात करावी लागली सुधीर आडीवरेकर यानी लक्षात घ्यावे: बाबू कुडतरकर यांचा टोला सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी पंचायत समिती सदस्य रूपेश राऊळ ते जरी नेमळै गावातील असले तरी सावंतवाडी तालुक्याचे ते सुपुत्र आहेत आणि ते सत्ताधारी पक्षाचे शिवसेना तालुका प्रमुख आहेत सावंतवाडी शहरांमध्ये राहतात मात्र सावंतवाडी नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष संजु परब हे…

Read More

फिजिशियन नसल्याने कोरोना मृत्यु संख्या वाढली

स्थायी समितित सभापती महेंद्र चव्हाण यांचा गंभीर आरोप *💫ओरोस दि.०८-:* जिल्हा रुग्णालयात फिजिशियन नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना मृत्यु वाढले असल्याच्या गंभीर आरोप केला. कोरोना रुग्णावर नाक, कान, घसा तज्ञ उपचार करीत आहेत, असे सांगत जिल्ह्यात आतापर्यंत किती रुग्ण व्हेन्टीलेटर उपचार घेत असताना व ऑक्सीजन लावल्यानंतर वाचले आहेत, याची माहिती मागितली. तसेच राज्य शासनाने तज्ञ टीम…

Read More

विश्वास तानावडे यांचे रत्नागिरी येथे निधन

*💫सावंतवाडी दि.०८-:* भटवाडी येथील विश्वास शंकर तानावडे वय 76 यांचे रत्नागिरी येथे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा मुलगी जावई नातवंडे असा परिवार आहे.उभा बाजार येथील महालक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स चे मालक वैभव तानावडे यांचे ते वडील होत.

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ५३ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.०८ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ५३ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात ४९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read More

हिवाळे प्रा.आ.केंद्राला आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर…

आ. वैभव नाईक यांच्या सूचनेनुसार शिरवंडेतील रुग्णांसाठी तातडीने औषध पुरवठा *💫मालवण दि.०८-:* कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून याठिकाणी एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आला. प्रा. आ. केंद्रासाठी रुग्णवाहिका देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. लवकरात लवकर हि मागणी पूर्ण करण्याची…

Read More

पंछी बनो उडते फिरो… आमदार दीपक केसरकरांचा शिरोड्याच्या डोक्यावरून उडता दौरा – ग्रामस्थ ताळकळत!!

*शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांची नाराजी *💫वेंगुर्ले दि.०८-:* आमदार दीपक केसरकरांचे शिरोड्यावरचे प्रेम कमी झाले, यामागे आमची काहीतरी चूक नक्की असेल. पण तो राग एवढा पण असू नये की एक लोकप्रतिनिधी म्हणून शिरोडा गावही आपल्याच मतदारसंघात येते हे ही विसरून जावे. केसरकर महान आहेत. स्वतः येत नसतील तर निदान उडत्या दौऱ्यात त्यांची सावली तरी शिरोड्यावर…

Read More

नाटळ जि. प.मतदार संघाचे कोविड केअर सेंटर राज्याला आदर्शवत:आम.नितेश राणे

मोफत कोविड सेंटर व ग्राम विलगीकरण कक्ष उद्धाटन समारंभ *💫कणकवली दि.०८-:* कोरोना रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन बरे व्हावेत आणि कोरोना हद्दपार व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.कोरोना रुग्णांसाठी सर्व सुख सोई उपलब्ध करून देणारे नाटळ जिल्हा परीषद मतदार संघाचे कोविड केअर सेंटर राज्याला आदर्शवत आहे असे उदगार आम. नितेश राणे यांनी काढले. जि प…

Read More

नेमळेतून सावंतवाडीत येऊन तालुकाप्रमुख बनलेल्या रुपेश राऊळ यांनी नगराध्यक्ष संजू परब यांचे नाव घेऊन शहराची बदनामी करू नये

नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांचा टोला *💫सावंतवाडी दि.०८-:* नेमळे येथून सावंतवाडीत येऊन सेना तालुकाप्रमुख बनलेल्या रुपेश राऊळ यांनी सावंतवाडी शहराची बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये, काल पालिकेला मिळालेले राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय बक्षीस हे रुपेश राऊळ यांना सणसणीत चपराक असल्याचा टोला आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी लगावला आहे. दोन दिवसांपूर्वी शहरात झालेल्या वादात विनाकारण नगराध्यक्ष…

Read More
You cannot copy content of this page