सुप्रसिद्ध ठेकेदार महेश करलकर यांचे निधन

*⚡मालवण ता.०८-:* रेवंडी येथील सुप्रसिद्ध ठेकेदार आणि रेडी येथील रहिवासी महेश आत्माराम करलकर ( वय ५२ ) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ, बहीणी, पुतणे, काका, काकी असा परिवार आहे. वेंगुर्ला भाजप च्या माजी महिला तालुकाध्यक्षा मनाली करलकर यांचे पती तर रेवंडी येथील दुग्ध व्यावसायिक नरेश करलकर यांचे ते भाऊ होत तसेच मालवणच्या नगरसेविका सौ.पूजा करलकर यांचे ते दिर होत .

You cannot copy content of this page