Headlines

Global Maharashtra Breaking News

मडुरा माऊली मंदिर पुलाजवळ गणरायाच्या विसर्जनास खड्ड्याचा अडथळा

दिलेल्या आश्वासनाकडे अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष : ग्रामस्थांचा आरोप *⚡बांदा ता.१७-:* मडुरा-सातोसे रस्त्यावरील श्री देवी माऊली मंदिर पुलाजवळ मडुरा गावातील गणेश मूर्त्यांचे विसर्जन करतात. पाण्यात उतरणीच्या वाटेवरच भलामोठा खड्डा पडल्याने विसर्जन करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. उपोषणावेळी अधिकाऱ्यांनी खड्डा बुजविण्याचे दिलेले आश्वासन हवेत विरल्याने गणरायाच्या विसर्जनात खड्ड्याचे विघ्न असून येत्या दोन दिवसात सदर खड्डा न बुजविल्यास अधिकाऱ्यांना…

Read More

बिबट्याच्या कातडीची वाहतूक केल्या प्रकरणी ५ जणांना २० सप्टेंबर पर्यंत वन कोठडी

*⚡सावंतवाडी ता.१७-:* बिबट्याच्या कातडीची तस्करी करण्यासाठी वाहतूक करून वन अपराध करणाऱ्या ५ ही आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता पाचही संशयित आरोपींना २० सप्टेंबर पर्यंत वन कोठडी सुनावली आहे.

Read More

प्रवीण पवार यांना मातृशोक

*⚡सावंतवाडी ता.१७-:* सावंतवाडी माजगाव येथील फॉरेस्ट कॉलनी न्यू गरड मधील प्रमिला बाबू पवार वय ६८ हिचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले काही दिवस तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास त्याच प्राणज्योत मालवली तिच्या पश्चात दिर भावजयी दोन मुलगे एक मुलगी सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे निवृत्त शिक्षक सोनू पवार यांच्या वहिनी…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ८ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.१७:* सावंतवाडी तालुक्यात आज ८ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात ५ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात जुना बाझार १, मोर डोंगरी २ तर ग्रामीण भागात चराठा, इन्सुली, शेर्ले, बांदा, कारिवडे येथे प्रत्येकी एक – एक रुग्ण सापडला आहे….

Read More

वेंगुर्लेत स्वच्छतेसाठी श्रमदान अभियानाचा शुभारंभ

*⚡वेंगुर्ले ता.१७-:* ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत दिनांक १७ सप्टेंबर रोजी पंचायत समिती वेंगुर्ला येथे स्वच्छता शपथ घेवुन स्वच्छतेसाठी श्रमदान या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमास पं. स सभापती अनुश्री कांबळी, गटविकास अधिकारी उमा पाटील, पशुधन विकास अधिकारी श्री विद्यानंद देसाई, एकात्मीक बालविकास अधिकारी श्रीम सामंत. सहा. लेकाधीकारी…

Read More

जिल्ह्यात आज आणखी २७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१७:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४८ हजार ६६६कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार २७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

लोरे येथील दोन लाभार्थ्यांना घरदुरूस्ती अनुदान योजनेतंर्गत धनादेशाचे वाटप

*⚡कणकवली ता.१७-:* भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रा.पं.लोरे येथे पं.स.कणकवली सेस 20 टक्के फंडातून मागासवर्गीयांना घर दुरूस्ती अनुदान देणे या योजनेतील मंजूर दोन लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने लोरे प्रभागातील अत्यंत गरजू एकनाथ पेडणेकर व मंगेश पेडणेकर या दोन पात्र लाभार्थीना याचा लाभ देण्यात आला . यावेळी पं.स कणकवलीचे सभापती…

Read More

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीयविरहित पॅनेल तयार करा;मनसे ठामपणे पाठीशी राहील

परशुराम उपरकर यांचे आवाहन;राणेंप्रमाणे इतर शिक्षण संस्थांना कर्ज जिल्हा बँक देणार का? *⚡कणकवली ता.१७-:* जिल्हा बँक निवडणूक निमित्ताने शिवसेना व भाजपामधून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.मागच्या निवडणुकीत कॉग्रेसमध्ये ज्यांनी एकत्र प्रचार केला होता.तेच आता शिवसेना भाजपात असून प्रचारात उतरले आहेत.प्रचार करताना बँकेकडून वस्तू वाटल्या जात आहेत,तर काहीजण भेट वस्तू देत असूनआपण निवडणुकीला उभे राहणार असल्याचे सांगितले…

Read More

तांबळडेग किनारी महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत

*⚡देवगड ता.१७-:* देवगड तालुक्यातील तांबळडेग समुद्र किनारी गुरुवारी ३० ते ३५ फूट लांब व्हेल मासा आढळून आला आहे, हा व्हेल मासा मृतावस्थेत असल्याने किनारपट्टी भागात दुर्गंधी निर्माण झाली होती.वनविभागाच्या माध्यमातून समुद्र किनारी जेसीबीच्या सहाय्याने माश्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. हा महाकाय व्हेल मासा पाहाण्यासाठी स्थानिकांनी समुद्र किनारी गर्दी केली होती गुरुवारी दुपारी तांबळडेग दक्षिणवाडा येथील…

Read More

स्वयं रोजगार निर्माण करणाऱ्या युवकांचा गुलाबपुष्प देऊन किरण टेंबुलकर यांनी केला सन्मान

*⚡देवगड ता.१७-:* केंद्र सरकार ने २कोटी बेरोजगारांना रोजगार देणार असे आश्वासन दिले असताना देशात कंपन्यांचे खाजगीकरण,कोरोनाचे संकट यात निमार्ण झालेली बेकारी असे असताना कित्येक तरुणांचे बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यास केंद्र सरकारला अपयश आले आहे. त्यातही कित्येक तरुणांनी स्वतःच्या रोजीरोटीकरिता स्वयं रोजगार निर्मिती केली अशा तरुणांचा १७ सप्टेंबर राष्ट्रीय बेरोजगार दिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय युवक…

Read More
You cannot copy content of this page