तांबळडेग किनारी महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत

*⚡देवगड ता.१७-:* देवगड तालुक्यातील तांबळडेग समुद्र किनारी गुरुवारी ३० ते ३५ फूट लांब व्हेल मासा आढळून आला आहे, हा व्हेल मासा मृतावस्थेत असल्याने किनारपट्टी भागात दुर्गंधी निर्माण झाली होती.वनविभागाच्या माध्यमातून समुद्र किनारी जेसीबीच्या सहाय्याने माश्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. हा महाकाय व्हेल मासा पाहाण्यासाठी स्थानिकांनी समुद्र किनारी गर्दी केली होती गुरुवारी दुपारी तांबळडेग दक्षिणवाडा येथील समुद्र किनारी महाकाय व्हेल मासा किनाऱ्यावर लागला होता,

You cannot copy content of this page