प्रवीण पवार यांना मातृशोक

*⚡सावंतवाडी ता.१७-:* सावंतवाडी माजगाव येथील फॉरेस्ट कॉलनी न्यू गरड मधील प्रमिला बाबू पवार वय ६८ हिचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले काही दिवस तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास त्याच प्राणज्योत मालवली तिच्या पश्चात दिर भावजयी दोन मुलगे एक मुलगी सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे निवृत्त शिक्षक सोनू पवार यांच्या वहिनी असून प्रवीण पवार यांच्या मातोश्री होत.

You cannot copy content of this page