सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ८ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.१७:* सावंतवाडी तालुक्यात आज ८ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात ५ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात जुना बाझार १, मोर डोंगरी २ तर ग्रामीण भागात चराठा, इन्सुली, शेर्ले, बांदा, कारिवडे येथे प्रत्येकी एक – एक रुग्ण सापडला आहे. सद्य स्थितीत तालुक्यात ५५ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page