*⚡सावंतवाडी ता.१७-:* बिबट्याच्या कातडीची तस्करी करण्यासाठी वाहतूक करून वन अपराध करणाऱ्या ५ ही आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता पाचही संशयित आरोपींना २० सप्टेंबर पर्यंत वन कोठडी सुनावली आहे.
बिबट्याच्या कातडीची वाहतूक केल्या प्रकरणी ५ जणांना २० सप्टेंबर पर्यंत वन कोठडी
