पीक नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी तलाठी व कृषी सहाय्यक यांच्याशी साधावा संपर्क
तहसीलदार रामदास झळके यांचे आवाहन वैभववाडी प्रतिनिधी पीक नोंदणीचे फायदे शेतकऱ्यांना भविष्यात अनेक आहेत. नैसर्गिक आपत्ती अनुदान, पिक कर्ज, विमा आदी लाभ घेण्यासाठी शासनाकडे या नोंदणीमुळे खातेनिहाय व पीकनिहाय डाटा उपलब्ध होणार आहे. पीक नोंदणी अगदी साध्या, सोप्या व मराठी भाषेत करता येणार आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी गावात कार्यरत असणारा तलाठी व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क…
