सावंतवाडी शहरात आता लोटस दिवे

शहराला मिळणार नवी झळाळी

*⚡सावंतवाडी ता.२१-:* शहरात आता अंबर दिव्याच्या जाग्यावर एलईटी लोटस दिवे लावण्यात येणार असून, त्यामुळे शहराला नव रूप प्राप्त होणार आहे. सोडियम दिव्यांच्या जाग्यावर एल ई टी दिवे लावण्यात येणार असल्याने विजेचेही बचत होणार असून, मेंटेन्स देखील कमी येणार आहे.

You cannot copy content of this page