*⚡बांदा दि.२१-:* पाडलोस-बामनवाडी येथील सौ. रुक्मिणी कृष्णा गावडे (65) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सुधीर गावडे यांच्या त्या आई होत.
रुक्मिणी गावडे यांचे निधन
