Headlines

Global Maharashtra Breaking News

रस्त्यावरील खड्डे हे भ्रष्टाचाराचे जिवंत पुरावे असताना ठेकेदारावर कारवाई का नाहीत

स्वतंत्र कोकण संघर्ष समितीचे संस्थापक प्रा. महेंद्र नाटेकर यांचा सवाल *⚡कणकवली ता.०१-:* रस्त्यावरील खड्डे भ्रष्टाचाराचे जिवंत पुरावे असून संबंधितांवर कठोर कारवाई का केली जात नाही ? ही कारवाई न झाल्याने या भ्रष्टाचाराला राजाश्रय आहे असे समजून तो अधिकच फोफावतो आहे , असे स्वतंत्र कोकण संघर्ष समितीचे संस्थापक प्रा. महेंद्र नाटेकर यांनी हल्लाबोल केला. स्वतंत्र कोकणची…

Read More

कणकवली शहरातील ढालकाठी येथील सुमती वाळके यांचे निधन

*⚡कणकवली ता.०१-:* कणकवली शहरातील ढालकाठी येथील रहिवासी श्रीमती सुमती सहदेव वाळके (91) यांचे शुक्रवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात तीन मुलगे, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. महाराजा हॉटेलमध्ये त्या स्वतः विविध खाद्यपदार्थ तयार करीत असत. स्वादिष्ट वडापाव बनविण्यात त्यांचा हातखंडा होता. हा वडापाव खाण्यासाठी हॉटेल महाराजामध्ये कणकवली वासिया सोबतच विद्यार्थी…

Read More

४२ जणांनी केले रक्तदान

एकता मित्रमंडळ व रोटरी क्लबचे आयोजन मालवण (प्रतिनिधी) मालवण बाजारपेठ येथील एकता मित्रमंडळ आणि रोटरी क्लब मालवण यांनी राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त ओरोस ब्लड बँकेच्या मागणी नुसार आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास रातदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिवस साजरा केला. या शिबिरात ४२ जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मालवणचे तहसीलदार अजय पाटणे…

Read More

बँक आपली आहे असे वाटण्यासाठी ग्राहकांना सेवा दिली

सेवानिवृत्ती निमित्त कार्यक्रमात आनंद प्रभूवालावलकर यांचे प्रतिपादन मालवण दि प्रतिनिधी बँकेची नोकरी करताना अनेक माणसे भेटली खूप काही शिकता आले, अनेक चढउतार पाहिले बँकेत आलेला ग्राहक हा नाखूष होऊन जाता कामा नये तर त्या ग्राहकाला बँक ही आपली बँक आहे असे वाटले पाहिजे या दृष्टीने आपण बँकेला कुटुंब माणून जाणीवपूर्वक काम केले. बँकेच्या सेवा काळात…

Read More

कुडाळ नगरपंचायतीच्या मंजूर आकृतीबंधातील पदांवर ४ कर्मचार्‍यांना सामावून घेण्यास मान्यता

ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे. आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा *⚡कुडाळ ता.०१-:* कुडाळ नगरपंचायतीमध्ये समावेशन न झालेल्या ३५ कर्मचाऱ्यांचे नगरपंचायत मध्ये समावेशन करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. यामागणी नुसार पहिल्या टप्प्यात ३५ पैकी ४ कर्मचार्‍यांचे समावेशन करण्यात आले आहे. उर्वरित कर्मचार्‍यांच्या समवेशनाची कार्यवाही सुरू असून यासाठी आमदार…

Read More

न्यायालयाच्यावतीने उद्या शहरात प्रभात फेरी

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयोजन मालवण (प्रतिनिधी) विधी साक्षरता व विधीविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणने भारतातील प्रत्येक नागरिकापर्यंत कायदा पोहोचावा, या उद्देशाने २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत विधी साक्षरतेसंबंधी व्यापक अभियान राबविण्याचे योजिले आहे. जिल्हा न्यायाधीश हांडे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव म्हालटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण तालुक्यात…

Read More

ग्राम पंचायत स्तरावर सुरू आहेत विकास आराखडे

नोव्हेंबर महिन्यात तालुक्याचा एकत्रित आराखडा जिल्हा परिषदेला करणार सादर;बीडीओ जाधव यांची माहिती मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीनी गावाचा विकास आराखडा तयार करून तो लवकरात पंचायत समिती प्रशासनाकडे दिल्यानंतर सर्व आराखडे एकत्रित करून नोव्हेंबर महिन्यात जिल्हा स्तरावर पाठवण्यात येणार आहेत गावाचा विकास आराखडा बनविताना गावच्या शाश्वत विकासासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन मालवणचे गटविकास…

Read More

गोळवणला मिळालेल्या रुग्णवाहिकेचे सेनेकडून लोकार्पण

तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी फोडला नारळ मालवण (प्रतिनिधी) आमदार वैभव नाईक यांच्या मार्फत व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग यांच्या सौजन्याने मालवण तालुक्यातील गोळवण आरोग्य केंद्राला प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरि खोबरेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन झाला. यावेळी या रुग्णवाहिकेचे पूजन उपविभागप्रमुख भाऊ चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी बाळा महाभोज…

Read More

सांगलीच्या रक्तदात्याने सिंधुदुर्गात केले बॉम्बे ब्लड ग्रुपचे रक्तदान

*⚡मालवण ता.०१-:* सांगली जिल्ह्यातील तासगावचे रहिवासी विक्रम विश्रांत यादव यांनी गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय रक्तपेढीत जगातील अत्यंत दुर्मिळ अशा बाँबे ब्लड ग्रुप रक्ताचे रक्तदान करत सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबत रक्ताचे नाते जोडले आहे. मालवण तालुक्यातील नांदोस येथिल श्री. राजाराम गोविंद गावडे (वय ६५ वर्षे) यांचे एचबी ४ ग्रॅम होते. तसेच त्यांचे डायलेसीसही चालू आहे. त्याकरिता त्यांना जिल्ह्यातील…

Read More

यशश्री ताम्हणकर हिचे टॅलेंट सर्च परीक्षेत यश

*⚡मालवण ता.०१-:* कणकवली येथील युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंच सर्च २०२० STS परीक्षेत कु. यशश्री ताम्हणकर हिने यश मिळविले. पारितोषिक वितरण समारंभात यशश्री हिला राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. रावजी परब यांच्या हस्ते सन्मानपत्र, रोख रक्कम व बक्षिस देऊन गौरवण्यात आले. मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे जि. प. अध्यक्षा सौ. संजना संदेश सावंत, माजी अध्यक्ष…

Read More
You cannot copy content of this page