बॅ. नाथ पै यांचे गुण सर्वांनी घेतले तरच संविधान आणि लोकशाहीचा पाया मजबूत होईल
माजी मुख्याध्यापक प्रकाश पेडणेकर यांचे प्रतिपादन मालवण दि प्रतिनिधी “बॅ .नाथ पै यांचे अमोघ वक्तृत्व, जनतेशी बांधिलकी, प्रेम ,बहुश्रुतता हे गुण विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत आणि सामान्य मतदारापासून त्यांच्या पुढा-या पर्यंत सर्वांनी घेणे आवश्यक आहे ,तरच भारताच्या संविधानाचा, लोकशाहीचा पाया मजबूत होईल असे प्रतिपादन ज्ञानदिप हायस्कूल वायंगणीचे माजी मुख्याध्यापक प्रकाश पेडणेकर यांनी येथे बोलताना केले राष्ट्रपिता महात्मा…
