मालवण शहर काँग्रेसतर्फे गांधी जयंती साजरी

*⚡मालवण ता.०२-:* राष्ट्रीय काँग्रेस मालवण शहर समिती मार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मालवण गवंडीवाडा येथे साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे मालवण शहराध्यक्ष जेम्स फर्नांडिस, संदेश कोयंडे, बाबा मेंडीस, संतोष नांदगावकर, लक्ष्मीकांत परुळेकर, श्रेयस माणगावकर, मूलताक अथनीकर, प्रथमेश करंगुटकर, श्रीकृष्ण कदम, अजय भोगावकर, दीपक खोर्जे, सौ. रूपा फर्नांडिस, सुधीर खोत, शैलेश गावकर, विद्या तांडेल, मोहन रेवंडकर, भूषण भगत, अगोस्तीन परेरा, सिमरन फर्नांडिस, सहारा फर्नांडिस, अक्षरा परुळेकर, सदानंद मडये, अनिल साळगावकर, संतोष यमकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page