सेवानिवृत्त सेवक संघाची सभा

*⚡मालवण ता.०२-:* मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची सभा दि. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता मालवण भरड येथील लीलांजली हॉल मध्ये होणार आहे. ही सभा कोरोना विषयक नियम पाळून संपन्न होणार आहे. तरी सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे.

You cannot copy content of this page