१५ वित्त आयोगातून स्ट्रीट लाईट बिले भरणार नसल्याचा इशारा
कणकवली तालूका सरपंच संघटनेच्या बैठकीत निर्णय *ð«कणकवली दि.०२-:* १५ वा वित्त आयोगाअंतर्गत काम पूर्ण झाल्यावर संबधीत ठेकेदाराचे ई पेमेंट करायचे असल्याने बरीचशी कामे पूर्ण करूनही याचे पेमेंट अजून पर्यंत झालेले नाही यामुळे ई पेमेंट करताना अडचणी येत असून याबाबत कणकवली तालूका सरपंच संघटनेने रणशिंग फुंकले आहे. याबाबत आज पुन्हा कणकवली तालुका सरपंच संघटनेची बैठक संपन्न…
