सिंधुदुर्गच्या नव्या अध्यायाला प्रारंभ

विमानतळ उदघाटन प्रसंगी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा विश्वास

*⚡सिंधुदुर्ग दि.०९-:* महाराष्ट्राशी माझं रक्ताचं आणि भावनिक नातं असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. तसंच हे केवळ चिपी विमानतळाचं उद्घाटन नाही तर सिंधुदुर्गच्या नव्या अध्यायाला सुरुवात असल्याचा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केलाय.

You cannot copy content of this page