मराठी साहित्य इतिहासात देवसु शाळेचे यश
वाचन संस्कृती लेखन संस्कृती ग्रंथात ऊब’ या काव्यसंग्रहाची विशेष नोंद *⚡सावंतवाडी ता.२४सहदेव राऊळ-:* मराठी साहित्य इतिहासातील वाचन संस्कृती लेखन संस्कृती या ग्रंथात महाराष्ट्रातील काही निवडक विद्यार्थ्यांच्या काव्यसंग्रहापैकी जिल्हा परिषद पूर्णं प्राथमिक शाळा देवसु या प्रशालेच्या विद्यार्थी प्रातिनिधिक ‘ऊब’ या काव्यसंग्रहाची विशेष नोंद करण्यात आली. महाराष्ट्रातील शिक्षण सचिव, संचालक यांनी वाचन संस्कृती लेखन संस्कृती या संदर्भ…
