Global Maharashtra Breaking News

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

सोनाळी -कुंभारी मार्गावरील घटना;वनविभागाचे अधिकारी दाखल वैभववाडी प्रतिनिधी अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोनाळी नजीक घडली आहे. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोनाळी – कुंभारी मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्युमुखी पडला. वाहनाची धडक जोरात बसल्याने बिबट्याच्या तोंडातून व कानातून रक्त प्रवाह…

Read More

सभापती अजिंक्य पाताडे यांच्या माध्यमातून सुकळवाड भागात स्वयंचलित सॅनिटायझर मशीन

*💫मालवण दि.१६-:* मालवण पंचायत समितीचे सभापती अजिंक्य पाताडे यांच्या माध्यमातून सुकळवाड पंचायत समिती गणातील सर्व प्राथमिक शाळा आणि समाजमंदिर यांना स्वयंचलित सॅनिटायझर मशीन देण्यात आली. या प्रसंगी संबंधित सरपंच, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष, शिक्षक, केंद्रप्रमुख उपस्थित होते.

Read More

शिक्षक भारतीतर्फे गोळवण शाळा नं. १ येथे साने गुरुजी बालभवनाचे उद्घाटन

*💫मालवण दि.१६-:* प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग तर्फे जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा गोळवण नं. १ येथे साने गुरुजी बालभवनाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा मिताली परब यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रसेवा दलाचे विश्वस्त शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या प्रेरणेतून तसेच शिक्षक भारतीचे राजाध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी सर्व शाळांमध्ये…

Read More

केंद्रीयमंत्री नाम.नारायण राणे यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट

*💫कणकवली दि.१६-:* भाजपा नेते केंद्रीय उद्योग मंत्री ना.नारायण राणे यांची दिल्ली येथे जाऊन भाजपा नेते आणि महराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली व उद्योगमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या विकासाबाबत चर्चा झाली. सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगाच्या संधी निर्माण करून देण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आली.एकूणच राज्याच्या विकासात…

Read More

जि.प. अंतर्गत वॉटर प्यूरीफायर, फायबर रॅक व प्रयोगशाळेतील साहित्य खरेदीत भ्रष्टाचार

जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराची आयुक्त स्तरावर चौकशी व्हावी:परशुराम उपरकर कणकवली 16 जुलै (प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेत गेल्या काही वर्षापासून भ्रष्टाचाराची मालिका सुरूच असून आतासिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत शालेय विभाग विभागाच्यावतीने वॉटर प्यूरीफायर २ कोटी, फायबर रॅक २ कोटी व पाच प्रयोग शाळांसाठी साहित्य खरेदीसाठी ८० लाख असे ४ कोटी ८० लाखांची खरेदी केली आहे. या खरेदीत मोठा भ्रष्टाचार…

Read More

*सावंतवाडी तहसीलदार यांच्या शासकीय बंगल्याची संरक्षक भिंत कोसळली

*💫सावंतवाडी दि.१६-:* गेले चार-पाच दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी शिरले. सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा येथील मोती तलावालगत असलेल्या सावंतवाडी तहसीलदार यांच्या शासकीय बंगल्याची संरक्षक भिंत कोसळली आहे. गेले पाच ते सहा दिवस मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे या भिंतीचे दगडी बांधकाम ढासळले आहे. तसेच त्या भिंतीला लागूनच…

Read More

कणकवलीत उड्डाणपूलावरील रस्त्याचा भाग खचला

ढिसाळपणा पुन्हा एकदा सिद्ध;पुलावरील वाहतूक रोखली *💫कणकवली दि.१६-:* मुंबई गोवा महामार्गावरील महत्वाचे उड्डाणपूल समजले जाणाऱ्या कणकवली येथील उड्डाणपूलावरील एस.एम.हायस्कुल समोरील एका साईटच्या गोव्याकडे जाणारा लेनचा काही भाग खचल्याने पुलाच्या कामाबाबतचा ढिसाळपणा पुन्हा एकदा सिद्ध झला आला असून सदरचा भाग सिमेंट काँक्रीटीच्या सहाय्याने मल्लमपट्टी लावून झाकण्याचा प्रयत्न महामार्ग प्राधिकरण व ठेकेदाराच्या माध्यमातुन सुरू असून हा पूल…

Read More

शिवसेनेेचे जुने कट्टर कार्यकर्ते तथा शिवाजी चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष गुरू वालावलकर यांचे निधन

*💫सावंतवाडी दि.१६-:* सावंतवाडीतील शिवसेनेेचे जुने कट्टर कार्यकर्ते तथा शिवाजी चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष गुरू वालावलकर यांचे आज सकाळी दुखःत निधन झाले.त्यांच्यावर कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात अधिक उपचार सुरू होते. पण आज अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सावंतवाडीत शिवसेना पक्षाची पाळेमुळे खोल रूजवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांना शिवसेनेत आणण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 10 हजार 367 क्युसेक्स विसर्ग सुरू असून सध्या या प्रकल्पामध्ये 380.5450 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 85.06 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 95 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प…

Read More

जिल्ह्यात संततधार कायम

मालवण तालुक्याला पावसाने झोडपले *💫सिंधुदुर्गनगरी, दि.१६-:* जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून गेल्या चोवीस तासात सरासरी 143.25 मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस मालवण तालुक्यात 303 मि.मी. नोंद झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी 2006.288 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे…

Read More
You cannot copy content of this page