आंबोलीतील वैद्यकीय अधिकारी रिक्त पद भरा…
ग्रामस्थांची मागणी: एकच डॉक्टरवर ताण नको.. आंबोली,ता.११ : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे.कार्यरत वैद्यकीय अधिकारी यांनी राजीमामा दिल्याने ते रिक्त पद असून दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची या ठिकाणी गरज आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि शासनाने याठिकाणी तात्काळ वैद्यकीय अधिकारी पद नियुक्त करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात १…
