Headlines

Global Maharashtra Breaking News

ठाकरे सेना तालुका प्रमुख राजन नाईक यांच्यासह १२ जणांची निर्दोष मुक्तता…

कुडाळ : जनआशीर्वाद यात्रे दरम्यान माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झेंडे दाखवणे व घोषणाबाजी केलेल्या प्रकरणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख राजन नाईक यांच्या सह 12 जणांची कुडाळ न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली.याबाबत राजन नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांनी 2021 मध्ये केंद्रीय मंत्री झाल्यानंतर…

Read Full News

कुडाळात महिला बचतगटांसाठी उद्या मार्गदर्शन मेळावा…

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजन.. कुडाळ : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहर शिवसेनेच्यावतीने कुडाळ नगरपंचायतीमध्ये दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत नोंदणीकृत झालेल्या महिला बचत गटांसाठी उद्या रविवार १२ एप्रिल रोजी सकाळी ९ वा. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल क्र. २ येथे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.खासदार…

Read Full News

डिंगणे शाळेत १८ एप्रिलला माजी विद्यार्थी स्नेहमेळावा व ‘सांस्कृतिक कलामंच’ उद्घाटन…

⚡बांदा ता.११-: डिंगणे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आणि ‘सांस्कृतिक कलामंच’ उद्घाटन सोहळा शनिवार, दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम (दादा) साईल, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, सावंतवाडी पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, सदस्य प्रियंका…

Read Full News

वरिष्ठ खुल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे विजेतेपद कणकवलीच्या दीक्षा चव्हाणला…

भाजपच्या वतीने आयोजित कॅरम स्पर्धा.. ⚡कुडाळ ता.११-: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कोकण संसद समृद्धी महोत्सव 2026 जिल्हाभर साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी कुडाळ यांनी यानिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत कणकवली येथील दिक्षा नंदकिशोर चव्हाण हिने विजेतेपद पटकावले.स्पर्धेचे उद्घाटन कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निलेश…

Read Full News

लवकरच लहान मुलांसाठी घरपोच ऑनलाईन आधारकार्ड मिळणार …

मंत्री आशिष शेलार यांची माहिती:कुडाळमध्ये आधार किटचे वाटप.. कुडाळ : राज्यातील शून्य ते सात वर्षे वयोगटातील १२ ते १४ टक्के बालकाना अजून आधारकार्ड मिळालेले नाही. त्यासाठी आधार केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन घरपोच आधारकार्ड देण्याची सुविधा लवकरच कार्यान्वित होईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशिष शेलार यांनी दिली. तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड बनविण्याचा धोका आधार…

Read Full News

संकल्प प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम…

कणकवली रेल्वे स्टेशनला व्हीलचेअर प्रदान.! ⚡कणकवली ता.११-: रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांच्या सोयीसाठी संकल्प प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) तर्फे कणकवली रेल्वे स्टेशनवर व्हीलचेअर उपलब्ध करून देत एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे प्रवासादरम्यान अडचणीत येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून गरजू व्यक्तींना स्टेशन परिसरात सुलभ हालचाल करणे शक्य होणार आहे. यावेळी संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष…

Read Full News

पंचायत समिती कणकवलीत सेस अनुदानातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण…

कणकवली : पंचायत समिती कणकवली मार्फत सन २०२५-२६ या वर्षासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सेस अनुदानातून लाभ मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व मंजुरी आदेशांचे वितरण करण्यात आले. सकाळी ११ वाजता झालेल्या या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सन्माननीय दादासाहेब साईल, समाज कल्याण सभापती सन्माननीय श्रीमती रुहिता…

Read Full News

शिरवल येथे श्री विठ्ठल – रखुमाई मंदिराचा ११ वा वर्धापन दिन सोहळा…

१६ ते २३ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.. ⚡कणकवली ता.११-: वै. गुरुवर्य ह.भ.प. विवेकानंद (दादा) वासकर महाराज, पंढरपूर यांच्या कृपाशिर्वादाने व ह.भ.प. निवृत्ती महाराज मेस्त्री (ओरोस) यांच्या मार्गदर्शनाखाली टेंबवाडी, शिरवल येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा ११ वा वर्धापन दिन सोहळा तसेच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा गुरुवार, दि. १६ एप्रिल २०२६ ते गुरुवार, दि….

Read Full News

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची उपजिल्हा रुग्णालय कणकवलीत धडक भेट…

रुग्णालयातील समस्या जाणून घेतल्या अन् थेट मंत्र्यांनाच केला फोन:मदत लागल्यास अवश्य कळवा ; मात्र चांगल्या सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या बदल्या करू नका असा इशाराही दिला.. कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील विविध मूलभूत सुविधांच्या तक्रारींनी उग्र रूप धारण केल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपजिल्हा रुग्णालय कणकवली ला अचानक भेट देत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी रुग्ण…

Read Full News

“कोकण कला व शिक्षण विकास संस्थेकडून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी २५ हजारांची मदत”…

⚡सावंतवाडी ता.११-: आपल्या सामाजिक सेवेच्या कार्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व म्हणजे मा.दयानंद कुबल ( मुंबई) यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन “कोकण कला व शिक्षण विकास संस्था” या त्यांच्या संस्थेतर्फे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी 25 हजार रुपयांची देणगी दिली.मा.दयानंद कुबल यांचे सामाजिक क्षेत्रामध्ये तसेच शैक्षणिक, आरोग्य,रोजगार या क्षेत्रांमध्ये खूप मोठे योगदान आहे….

Read Full News

You cannot copy content of this page