Headlines

Global Maharashtra Breaking News

दिवाळीआधीच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा धमाका

कुडाळ येथील कारवाईत तब्बल त्रेचाळीस लाखाच्या गोवा बनावटीच्या दारूने भरलेला कंटेनर केला जप्त *⚡कुडाळ ता.०३-:* दिवाळीच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गोवा बनावटीच्या दारूने खचाखच भरलेला कंटेर पकडून धमाका उडवून दिला .ही कारवाई आज मध्यरात्रीच्या सुमारास कुडाळ येथे करण्यात आली .जप्तीची कारवाई उशिरापर्यंत सुरू होती.मात्र अंदाजे ४३लाखांची दारू असल्याचे समजते

Read More

अब दिल्ली दूर नही

दादरनगर हवेली येथील विजयानंतर पालकमंत्री उदय सामंत यांचे ट्विट;मुख्यमंत्री व आदित्य यांचेही केले अभिनंदन *⚡सिंधुदुर्ग ता.०२-:* दादर नगर हवेली मध्ये भाजपला शह देत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर या खासदार म्हणून विजयी झाल्या आहेत. त्याच्या या विजयाने उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत “अब दिल्ली दूर नहीं” अशा शब्दात…

Read More

दिव्यांग लाभार्थ्याना १० लाख ६६ हजार अनुदानाचे वाटप

उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली १०९ लाभार्थ्यांना मिळाला लाभ *⚡सावंतवाडी ता.०२-:* नगरषरिदेच्या माध्यमातून आज नगराध्यक्ष संजू परब यांच्या सुचनेनुसार उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांना नगरपरिषदेनं राखून ठेवलेल्या ३ टक्के राखीव निधीतून १० लाख ६६ हजार शहरातील १०९ दिव्यांग लाभार्थ्यींना अनुदान वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक अनारोजिन लोबो, महिला व बालकल्याण सभापती…

Read More

मालवण तालुक्यातील पहिल्या मिनिप्लेक्सचे 5 नोव्हेंबरला उद्घाटन

मालवण : (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील देवबाग मध्ये पी अँड पी समूह प्रायव्हेट लिमीटेड व देवबाग ग्रामपंचायत यांच्या वतीने मालवण तालुक्यातील पहिले मिनिप्लेक्स निर्माण करण्यात आले असून त्याचे उद्घाटन शुक्रवार दि. ५ नोव्हेंबर होणार आहे. यानिमित्ताने कळसूत्री बाहुल्या, दशावतार आणि गजानृत्य या कोकणातील तिन्ही पारंपरिक कलांचे एकाच वेळी एकाच रंगमंचावर सादरीकरण पहाण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे….

Read More

कुंबरी शेतीबाबत सर्वोतोपरी सहकार्य

जिल्हाधिकाऱ्यांचे मोर्ले वासीयांना आश्वासन *दोडामार्ग / सुमित दळवी* सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण समिती सभापती डॉ.अनिषा दळवी यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले ग्रामवासियांकडून करण्यात येणाऱ्या कुंबरी शेतीबाबत एका विशेष बैठक आयोजित केली होती.निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सकारात्मक चर्चा होवून मोर्ले…

Read More

*जीतकुने दो राष्ट्रीय स्पर्धेत वरेरी येथील दीक्षा ,जान्हवी चे प्राविण्य

*⚡देवगड ता.०२-:* राजस्थान जयपुर येथे झालेल्या राष्ट्रीय जीत कुने दो स्पर्धेमध्ये सिंधुदूर्गातील देवगडच्या १७ वर्षाखालील गट मुलींमध्ये प्रथम क्रमांक दिक्षा पारकर( वरेरी ), १९ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक जान्हवी ब्राके ( वरेरी ) ,यांनी प्रथम क्रमांकाचे यश संपादित केले आहे.या व्यतिरिक्त १९ वर्षाखालील प्रथम क्रमांक नुरेमुनी अन्सारी (वाडा ) ,१९ वर्षाखालील मुले गटात तृतीय क्रमांक…

Read More

मालवणात नरकासुर स्पर्धा

*⚡मालवण ता.०२-:* महापुरुष रेवतळे मालवण व नगरसेवक मंदार केणी पुरस्कृत नरकासुर स्पर्धा भरड मालवण येथे उद्या दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते १२ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ३ हजार, तृतीय पारितोषिक २ हजार तसेच सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. ही स्पर्धा रात्री ९…

Read More

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

कै. अनंत सरवणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजन वैभववाडी प्रतिनिधी उंबर्डे नायदेवाडी येथील अनंत निळकंठ सरवणकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.तीन गटात ही स्पर्धा होणार असून रोख रक्कमेसह पारितोषिक देऊन विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी १४ नोव्हेंबर पर्यंत निबंध पाठविण्याची अंतिम मुदत आहे. या स्पर्धेसाठी धर्म म्हणजे काय ?आज प्रबोधनाची…

Read More

सुदृढ आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीची गरज

अभ्यासक विनोद तांबे यांचे प्रतिपादन वैभववाडी प्रतिनिधी मनुष्याचे आरोग्य बिघडण्यास विविध गोष्टी कारणीभूत आहेत. सदृढ आरोग्यासाठी विषमुक्त अन्न आवश्यक बनले असून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे. असे मत सेंद्रिय शेतीचे अभ्यासक विनोद तांबे यांनी येथे व्यक्त केले. मंडळ कृषी अधिकारी विवेकानंद नाईक यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त कोकिसरेतील शेतकरी रमेश गुरव यांना वैभव…

Read More

आमदार नितेश राणेंच्या संकल्पनेतून वैभववाडीत दिवाळी बाजार

पंचायत समिती सभापतींची ग्राहकांना भेट देण्याचे आवाहन वैभववाडी प्रतिनिधी स्थानिक महिला बचत गटांनी बनविलेल्या खाद्यपदार्थांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून दिवाळी बाजार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सणासुदीत हा बाजार सुरू झाल्याने निश्चितच महिला गटांना प्रोत्साहन मिळणार आहे. त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे. या बाजाराला ग्राहकांनी अवश्य…

Read More
You cannot copy content of this page