खारेपाटण पूलावरील वाहतुक अखेर सुरू
पावसाचा जोर ओसरल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात *ð«कणकवली दि.२४-:* पावसाने धुमाकूळ घालत दळणवळणाचे सारे मार्ग बंद केल्यानंतर काल सायंकाळपासून थोडी विश्रांती घेतली .आज सकाळ पासून पावसाचा जोर ओसरल्यावर खारेपाटण शुकनदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने खारेपाटण ब्रिटीश कालीन पुलावरील वाहतूक ही सुरू करण्यात आली आहे गेले पाच ते सहा दिवस सतत कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसाने खारेपाटण…
