चिपळूण पूरग्रस्तांना वेंगुर्लेतील विविध संस्थांकडून जीवनावश्यक वस्तूची मदत
*ð«वेंगुर्ले दि.२७-:* चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांनी पुढाकार घेवून इतर संस्था नागरीकांना मदतीसाठी आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत वेंगुर्ला नगरपरिषद नगरसेवक, वेंगुर्ला नगरपरिषद कर्मचारी, We For You सामाजिक संस्था व वेंगुर्ला येथील दानशूर व्यक्ती यांनी एकत्र येत १ हजार रुपये साहित्याची एक बॅग याप्रमाणे १०० फुड बॅग चिपळूण…
