मालवणच्या ग्रामदैवतांचा उद्या दीपोत्सव व श्री देव नारायणाचा जत्रोत्सव
*⚡मालवण ता.१७-:* त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मालवणच्या ग्रामदैवतांचा वार्षिक दिपोत्सव व श्री देव नारायणाचा जत्रोत्सव उद्या गुरुवारी दि. १८ नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. मालवण येथील श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण, श्री देवी सातेरी,श्री देवी भावई, श्री देवी पावणाई व इतर देवांचा दीपोत्सव दि १८ रोजी होत आहे त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव व दीपोत्सव दिवशी दुपारी समाराधना,…
