देवगड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी पडलेल्या मुसळधार गडगडाटी पावसात कोटकामते येथील रविंद्र माधव खाजणवाडकर यांच्या माडाच्या बागेतील स्लॅबचे शेतघरावर विजेचे लोळ पडून इमारतीच्या आर.सी.सी.पिलर्स आणि वीज मिटर याना धक्का पोहचून वीज मीटर चा स्फोट झाला व त्या नुकसानीत वीज मीटर वायरींग,बोर्ड सह आरसीसी पिलरचे मिळून सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.ग्राम तलाठी तसेच ग्रामसेवक याना या दुर्घटनेची माहिती देण्यात आली आहे.
विजेचा लोळ पडून कोटकामते येथे २५ हजाराचे नुकसान…
