मानसी प्रतिष्ठानतर्फे ११ जणांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रीया
*⚡कणकवली ता.२३-:* ग्रामपंचायत धालवली येथे मानसी प्रतीष्ठान व लोकाधीकार समीती यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकीत्सा शिबीर आयोजित केले होते. यात ६५ नागरीकानी लाभ घेतला .यात १६ मोतीबिंदूचे रूग्ण आढळून आले होते त्यापैकी ११ रूग्णांची मोतीबींदू शस्त्रक्रीया विवेकानंद नेत्रालय कणकवली येथे करण्यात आली. यावेळी मानसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल जाधव , लोकाधिकार समीतीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद…
