प.पू. भालचंद्र महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ
कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या कीर्तनाला श्रोत्यांचा प्रतिसाद *⚡कणकवली ता.०८-:* योगीयांचे योगी प.पू. भालचंद्र महाराज यांचा 44 वा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.सकाळी पहाटे समधीपूजन आणि काकड आरतीने झाली.त्यानंतर भालचंद्र महारुद्र माहभिषेक अनुष्ठान पीयूरोहिताच्या मंत्रोपच्चाराने पार पडला.तद्नंतर दुपारी भाविकांनी बाबांच्या समाधीस्थळी नतमस्त होत दर्शन घेतले.दर्शनासाठी मोठी रांग लागली होती.पुण्यतिथी महोत्सवामुळे शहरात भक्तिमय…
