कुसुर टेंबवाडी ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीसमोर उपोषण
योग्य तोडगा निघाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा ग्रामस्थांचा निर्णय *⚡वैभववाडी ता.२३-:* मुख्य रस्ता ते कुसुर टेंबवाडी पाझर तलावाकडे जाणारा रस्ता लोखंडी गेट बसवून बंद करण्यात आल्याने हा रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी कुसुर टेंबवाडी ग्रामस्थांनी येथील ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू केले आहे. योग्य तोडगा निघाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही. अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी आणि ग्रामस्थांना…
