वाजपेयी यांच्या जयंतीदिनी भाजपातर्फे राज्यभर सुशासन दिनानिमित्त कार्यक्रम
भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली माहिती कणकवली 21 डिसेंबर (प्रतिनिधी)– माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी २५ डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे सुशासन दिनानिमित्ताने राज्यात मोदी सरकारच्या ७ वर्षांतील कामगिरीची माहिती देणारी व्याख्याने , ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, ई श्रम कार्ड वितरण असे विविध कार्यक्रम होणार आहेत. भाजपा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे….
