भाजपा युवा मोर्चातर्फे उद्या बांद्यात विविध कार्यक्रम
*⚡बांदा ता.०८- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचे उद्या, रविवारी बांदा येथे आगमन होणार आहे. यानिमित्त त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग ज़िल्हा भाजपा युवा मोर्चातर्फेे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता विक्रांत जी पाटील यांचे आगमन व स्वागत, साडेदहा वाजता राज्य सरकारनेने लागू केलेल्या विद्यापीठ सुधारणा विधेयकाला विरोध करण्याच्या दृष्टीने…
