जेष्ठांनी श्रमदानातून उभारला कच्चा बंधारा
आनंदव्हाळ घाडीवाडी येथे बंधारा उभारत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा दिला संदेश *⚡मालवण ता.११-:* मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ घाडीवाडी येथे ज्येष्ठ ग्रामस्थ सत्यवान पाटकर यांनी अन्य ग्रामस्थांच्या सहकार्यातून कच्चा बंधारा बांधला. ज्येष्ठ ग्रामस्थांनी एकत्र येत बंधारा बांधला असून या ज्येठांचा आदर्श आजच्या तरूणांनी घ्यायला हवा. आनंदव्हाळ येथील ज्येष्ठ ग्रामस्थ सत्यवान पाटकर हे दरवर्षी घाडीवाडी भागात कच्चा बंधारा…
